Marathi Status
Marathi Status Blog

Marathi Status,Marathi Love Status, Love Status in Marathi

Details in English

get all unique and latest collections of Best Marathi Status, Marathi love status, love status in marathi, sad status, Missing you status all are in form of Quotes and Text at imagesoflove.com

Details of love status in Marathi

मराठी प्रेमाची स्थिती, मराठीतील प्रेमाचा दर्जा, दुखः स्थिती, गहाळ होणारी आपली सर्व अद्वितीय आणि अद्ययावत संग्रह मिळवा. सर्व स्टेटस उद्धरण आणि मजकूर स्वरूपात आहेत.

Details of love Marathi status in Hinglish

Marāṭhī prēmācī sthitī, marāṭhītīla prēmācā darjā, dukhaḥ sthitī, gahāḷa hōṇārī āpalī sarva advitīya āṇi adyayāvata saṅgraha miḷavā. Sarva sṭēṭasa ud’dharaṇa āṇi majakūra svarūpāta āhēta.

 1. आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…
 2. प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे_प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे.. – love status in marathi
 3. आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!! 
 4. आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं. – love status in marathi
 5. काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.
 6. मी आरसा समोर असतांना जगाच सर्वात Smart व्यक्ति पाहिले आहे.
 7. प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.
 8. आपल्या Boyfriend ला माझा बेबी माझा पील्लु बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना.
 9. देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…
 10. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
 11. तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो.
 12. तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे. 
 13. जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …? – marathi status
 14. मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…! 
 15. जर खर प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही.. 
 16. जगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते….!! – love status in marathi
 17. ती म्हणाली वेडा♡ आहेस तू., मी म्हणालो हो गंफक्त_तुझ्यासाठी.
 18. मी confused झालोय #आंबा जास्त गोड का तीची!kiss ….?  – marathi status
 19. Zeven गणित आहे  लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!
 20. आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.! 
 21. विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट. 
 22. मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . . ? – love status in marathi
 23.  तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी . 
 24. किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत…..!!  – love status in marathi
 25. नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार.. नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे.. – love status in marathi
 26. तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करते आणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते… – love status in marathi
 27. तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..? 
 28. देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!  – marathi status
 29. माझ्याशी खेळू नका_ कारण मी Champion आहे..!!
 30. माझा Attitude कायम माझ्या पोकेत मध्ये असतो…!! – love status in marathi
Share this Article!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *